गुप्त रोग asked 7 years ago

मी २४ वर्षीय तरूण आहे व गेल्या २-३ महिण्यापासून माझ्या लिंगावर पुढच्या टोकावर पांढऱया पाण्याच्या पुळ्या येत आहेत. आता काही दिवसांपासून शरीरावर पिपल्स येत आहेत पण ते पांढरे नाहीत. हे काय असेल ? यासाठी एखादा डाॅक्टर सजेस्ट करा….

1 उत्तर

माफ करा. तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला खूप उशीर झाला आहे. आशा आहे तुम्ही या आजारावर उपचार घेतले असतील. हा जंतू संसर्ग असू शकतो हे तुमच्या डॉक्टरांनी सांगितले असेलच. नसेल तर कृपया आपल्या नेहमीच्या डॉक्टरला किंवा त्वचा रोग तज्ञाला भेटा. ते तुम्हाला योग्य सल्ला देतील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 12 =