नसबंदी asked 4 years ago

महिलेची नसबंदी होऊन 1 वर्ष झालं तरी निरोध वापरावे का? नाही वापरले तर….

1 उत्तर
Answer for नसबंदी answered 4 years ago

गर्भधारणा नाही होणार आता काही गरज नाही निरोध वापरायची.
पण लिंगसांसर्गिक आजारांपासुन वाचण्यासाठी मात्र निरोध वापरलेले चांगले. सोबतची लिंक पहा.
https://letstalksexuality.com/sexually-transmitted-illnesses/

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 12 =