प्रश्नोत्तरेपहिल्यांदा गुद्वारात लिंग घातले आणि मग योनित घातले तर काय Problem आहे काय

1 उत्तर

आहे. गुदद्वारात रोगकारक जंतूं असतात. त्यांची लागण योनीमार्गात होऊ शकते आणि त्यातून प्रजनन मार्गाचे आजार उदभवू शकतात. लैंगिक संबंधांच्या वेळी लैंगिक अवयवांची स्वच्छता आवश्यक बाब आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 18 =