प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपुरुषांना प्रत्यक्ष संभोगावेळी कोणत्या क्षणी आनंद मिळतो? योनीत लिंगाचे घर्षण होत असताना की फक्त विर्यपतन होताना?

1 उत्तर

ज्या प्रकारे प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगवेगळ्या असतात, त्याप्रकारे प्रत्येक पुरुषाच्या स्वत:च्या लैंगिक सुख वा लैंगिक सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. त्यामुळे पुरुषांना प्रत्यक्ष संभोगावेळी कोणत्याही क्षणी आनंद मिळू शकतो. लिंगाचे घर्षण होत असताना सुद्धा व विर्यपतन झाल्यावरही.
महत्वाचं काय तर आपल्याला ज्या प्रकारे लैंगिक सुख आवड्ते त्याप्रकारे ते घ्यावे पण त्यासोबतच आपल्या जोडिदाराच्या सुखालाही तेवढेच महत्व द्यावे. अन हे एकमेकांच्या संमतीनेच व्हावं.
लैंगिक सुखास पूरक व लैंगिक सुखास मारक असणारे घटकांविषयी जाणून घ्यायचे असेल तर पुढील लिंकला भेट द्या.
https://letstalksexuality.com/sexual-pleasure/
https://letstalksexuality.com/9907-2/

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 8 =