प्रश्नोत्तरेपुरूषांना पासुन पुरूषाच्या तोडत दिलेतर एचआयव्ही होतका

1 उत्तर

एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत, मग ती स्त्री असो वा पुरुष कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (संभोग, मुख मैथुन आणि गुद मैथुन) लागण होऊ शकते. तोडांतील जखम म्हणजे जसं हिरड्यांमधून रक्त येत असेल किंवा तोंड आल्यावर त्याच्यातून रक्त येत असेल थोडक्यात ज्या जखमांमधून रक्त येतं अशा जखमा एचआयव्हीची लागण होण्याकरता धोकादायक असतात.

याबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपल्या वेबसाईटवर यासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 12 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी