प्रश्नोत्तरेCategory: Private Questionपूर्ण सेक्स न करता म्हणजे फक्त वरच्या वर सेक्स केल्यावर जर पुरूषाचे वीर्य स्त्रीच्या योनीत गेले तर गरोदरपणा येऊ शकतो का ??

1 उत्तर

हो, गर्भधारणा होऊ शकते. गर्भधारणेसाठी एका पुरूषबीजाची आवश्यकता असते. स्त्री बीज जेंव्हा गर्भाशयात सक्रीय असते (२४ तास) तेंव्हा जर असुरक्षित शरीर संबंध आले असतील तर गर्भधारणा होऊ शकते. वीर्य योनीच्या आत पडू न देता तत्क्षणी लिंग बाहेर काढून घेणे ही गर्भनिरोधनाची पद्धत नाही. ते धोक्याचे आहे.

खालील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/conception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 17 =