1 उत्तर
प्रसूती ही बाईसाठी शारीरिक आणि मानसिकरित्या खूप दमवणारी गोष्ट आहे. त्यातही प्रसूती जर स्वाभाविक नसेल तर शरीरावरील जखमा भरून येण्यास अधिक काळ जावा लागतो. त्यामुळे जेंव्हा तिला इच्छा होईल, शरीराने ती बरी झालेली असेल तेव्हाच शरीर संबंध करावे हे उत्तम.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा..
आपले उत्तर प्रविष्ट करा