प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsबलात्का-यांना हवी फाशीची शिक्षा..

saddyach ghadlele कोपर्डी gavatil prakran sarvanna mahitch asel..
kay shiklo aapn
kay hich shikvn milali aapnas itihasatun
aapn 2020 la महासत्ता bnu ani hi 2016 mde ase prakarm kiti visangt?
jya prattek kshetrat pudhe ahe
jyanchyamule deshala man milto..
Rio Olympic 2016 mde bhartala pahile pdk साक्षी ने v p v सिंधू ने milvun dile
ya ahet deshachya mankri
ani aapli mansikta nivval khuntitchh…
kayde ahet kalam ahe pn
ase Naradham tyala jumant nahi..
majhya tri mate ki बलात्का-यांना हवी फाशीची शिक्षा..

2 उत्तर

तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. बलात्कार हे आपल्या पुरुषसत्ताक समाजाचे भयंकर वास्तव आहे. स्त्रियांवरील बलात्कार, हिंसाचार आणि छळ हे खरंच असंवेदनशील समाजाचं लक्षण आहे. 
जगामध्ये शिक्षा देण्यासंदर्भात अनेक भिन्न मतप्रवाह आहेत. खुनाच्या गुन्ह्यासाठी देखील फाशीची शिक्षा दिली जाते, मात्र त्यामुळं खून करणं थाबलेलं दिसत नाही. याचा अर्थ गुन्हेगाराला शिक्षा देवू नये असा होत नाही. मात्र शिक्षा देण्याच्या पध्दतीमध्ये नक्कीच बदल करता येतील. शिवाय फक्त कायदे करुन गुन्हे कमी होतील असही नाही. त्यासाठी समाजातील लोकांची मानसिकता कशी बदलता येईल त्यासाठी देखील प्रयत्न व्हायला हवेत. गुन्हा करण्यासाठी जी सामाजिक परिस्थिती जबाबदार आहे अशी परिस्थिती बदण्यासाठी सामाजिक आणि व्यक्तीगत पातळीवर प्रयत्न होणं खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुम्ही आम्ही नक्कीच प्रयत्न करू शकतो.
आवाहन
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.  
 
तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.
 

Padmkar Deshpande replied 4 months ago

Email पाठवली आहे

Ho, Zalich Pahije. Jenekarun samajatil Asha Gatanana Avar Galane Shakya hoil. Aani sanskrutiche rakshan hoil

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 3 =