प्रश्नोत्तरेबहीनी बरोबर सेक्स करावा का

1 उत्तर

याचे ‘हो’ अथवा ‘नाही’ असे काही उत्तर आम्ही देऊ शकत नाही. आपल्या निर्णयाचा आणि त्याच्या परिणामांचा तुमच्यावर, कुटुंबावर काय परिणाम होईल ह्याचा विचार करून निर्णय घ्यावा. प्रसंगी या नात्याची जबाबदारी त्या व्यक्ती घेणार आहेत का आणि कशी याचा ही विचार करावा असं वाटतं. भाऊ-बहिणी सारख्या रक्ताच्या नात्यातील लैंगिक संबंध हे समाजात निषिद्ध समजले जातात. त्यांना समाजमान्यता नाही. असे संबंध त्यात सामील व्यक्तींच्या मनावरही कायमचा ओरखाडा ठेवून जातात आणि भावी नातेसंबंधावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 8 =