प्रश्नोत्तरे › Category: Public Questions › मला एका मुलीशी फक्त मैत्री करायची आहे पण बोलायचं कस? कायद्याच ,समाजाच दडपण आहे काय करू सांगा ह्यातून चुकीचं काहीतरी घडल अस वाटतय
मैत्री करायला कसली आलिये भीती!
बिनधास्तपणे मैत्रीचा हात पुढे करा. जर मनात काहीही चुकीचा विचार नाही तर डर कसला.
तुम्हाला चुकीचं काय घडेल? असं वाटतंय. जर मन साफ आहे तर का घाबरता आहात, स्वत:च्या मनाला विचारुन पहा आपण का घाबरतो आहोत.