प्रश्नोत्तरेमला दर महिन्याला मासिक पाळी येत नाही आणि मी सेक्स केले आहे तर मी गरोदर राहू शकते का

1 उत्तर

हो. पाळीत अनियमितता असू शकते. पण याचा अर्थ तुम्ही गरोदर राहू शकत नाही असा होत नाही. गर्भ नको असेल तर प्रभावी गर्भनिरोधन हाच उपाय आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा. https://letstalksexuality.com/category/our-bodies/

https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

https://letstalksexuality.com/conception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 5 =