सेक्स केल्यानंतर तात्पुरता थकवा येणं नॉर्मल आहे. थकवा येण्यामागे अशक्तपणा किंवा इतर काही कारणे आहेत का याचाही शोध घ्या. पुरेसा आहार आणि नियमित व्यायाम आणि केल्यामुळं स्टॅमिना वाढायला मदत होईल.
Prayas, Amrita Clinic, Athawale Corner, Karve Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra - 411 004, India
letstalksexuality.com@gmail.com