लिंग बदल शस्त्रक्रिया ही एक कायमस्वरूपी प्रक्रिया असून, ती निवडण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्याचा खर्च कमीत कमी दोन ते सात लाखापर्यंत जाऊ शकतो. सर्वप्रथम एका कुशल सर्जनबरोबर वा एन्डोक्रिनॉलॉजिस्ट बरोबर लिंगबदल शस्त्रक्रियेच्या वैदयकीय पैलूंवर चर्चा केली जाते. लिंगबदलाचे टप्पे कोणकोणते असतात. कोणते पर्याय उपलब्ध आहेत? शस्त्रक्रिया/संप्रेरक थेरपीच्या मर्यादा, दुष्परिणाम काय आहेत हे क्लायंटला समजावलं जातं.खर्चाचे अंदाजपत्रक बनवलं जातं. या शस्त्रक्रियेबाबत अधिक माहिती करिता खालील लिंकला भेट द्या.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा