प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझी मासीक पाळी दर महिण्याला 29 दिवसांनी येते पण पाळी येतेवेळीच फक्त दोन ते तीन थेंब येतात त्यानंतर पुर्णपणे बंद असतो तर अशावेळी गर्भधारणा होऊ शकते का? प्लीज उपाय व उपचार सांगा

1 उत्तर

या प्रश्नाचे उत्तर असे वेबसाईट वरून देणं अवघड आहे. कृपया जवळच्या स्त्री रोग तज्ञांशी संपर्क साधा आणि तुमच्या मनातील सर्व शंका प्रश्न मोकळेपणाने विचारा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 19 =