प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझी बायको 4 महिन्याची गरोदर आहे. मी सेक्स केला तर काही हरकत व प्रॉब्लेम तर नाही ना? वीर्य आत सोडू शकतो वा नाही?

1 उत्तर

आपल्या वेबसाईटवर याआधी अनेक वाचकांनी यासंबधी प्रश्न विचारले होते. गरोदरपणातील लैंगिक संबंधांविषयीची काही महत्वाची माहिती पुढील लिंकमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. नक्की वाचा.

https://letstalksexuality.com/sex-during-pregnancy/

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 14 =