प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ्या बायको योनी खुपच लुज आहे टाईट करण्यासाठी उपाय सागा आणि योनी कशामुळे लुज होते अजुन आम्हाला बाळ देखील झालेले नाही लग्नाला 3 महिने झालेत
1 उत्तर

जसं पुरुषांच्या लिंगाचे आकार वेगवेगळे असतात अगदी तसंचं स्त्रियांच्या योनीचा आकारदेखील वेगवेगळे असू शकतात. योनीमध्ये सैलपणा असण्याची वेगवेगळी कारणं असू शकतील. योग्य निदानासाठी प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला फायदेशीर राहील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 7 =