प्रश्नोत्तरेमिदररोजहस्तमैथुनकरतोत्याचेकाहीवाईटपरिनाम

2 उत्तर

नाही.कोणताही वाईट वगेरे परिणाम होत नाही. पण काय या सवयीमुळे तुमचे इतरत्र म्हणजेच अभ्यासात, दररोजच्या कामात लक्ष लागत नाही किंवा त्याशिवाय चैनच पडत नाही अशी स्थिती उद्भवते? मग सावध व्हा. टेक अ ब्रेक. आपल्या वेबसाईटवर सर्वात जास्त चर्चिल्या गेलेल्या मुद्द्यांपैकी हा एक मुद्दा आहे. अनेक लेख, प्रशोत्तरे इथे आहेत ते शोध आणि वाचा. खाली काही लिंक्स देत आहोत त्या वाचा.

https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

https://letstalksexuality.com/question/%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF/

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 8 =