प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमुतखडा झाल्यावर हस्तमैथुन केलं तर चालेल का ?

1 उत्तर

हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. उलट हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक नाही. परंतू मुतखडा झाल्यानंतर हस्तमैथुन करताना काही त्रास जाणवत तर लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 9 =