प्रश्नोत्तरेमुलीची मासिक पाळी आल्यावर शारीरिक सबंध ठेवले तर काय होत

1 उत्तर

लैंगिक संबध ठेवत असताना दोन्ही जोडीदार कायदेशीररीत्या सज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच दोन्ही जोडीदारांची संमती आणि सुरक्षितता देखील तितकीच महत्वाची आहे. कायद्यानुसार १८ वर्षाच्या आतील व्यक्तीची संमती ग्राह्य धरली जात नाही. तो कायद्याने गुन्हा आहे.

सज्ञान व्यक्तीसोबत मासिक पाळीच्या काळात लैंगिक संबंध ठेवण्याविषयी अधिक

माहितीसाठी खालील लिंकवर भेट द्या.

https://letstalksexuality.com/sex_during_periods/

नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य त्या गर्भनिरोधकाचा वापर करा. गर्भनिरोधकांविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/contraception/

आपल्या वेबसाईटवर यासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 12 =