प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमुलीचे वय 21असून तिला अजुन पर्यंत मासिक पाळी आलेली नाही काय करावे

1 उत्तर

तपासणी आवश्यक आहे तेव्हा या विषयावर डॉक्टरांशी बोलावे. टेस्ट वैगेरे करुन तेच यामागचे नेमके कारण सांगून उपचार ही सूचवतील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 12 =