प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsकरताना योनीत लिंग घुसत नाही काय करावे?उपाय सुचवा

करताना योनीत लिंग घुसत नाही काय करावे?उपाय सुचवा

1 उत्तर
Answer for योनी answered 8 years ago

संभोग करताना लिंग आणि योनीमध्ये वंगण(लुब्रींकंट) असणं महत्वाचं आहे. प्रत्यक्ष संभोगापूर्वी कामक्रिडा(फोरप्ले) करणं वंगंण येण्यास फायदेशीर राहतं. जर असं वंगंण नैसर्गिकरित्या येण्यास अडचण येत असेल तर कृत्रिम वंगंणाचा वापर करता येवू शकतो. अशी कृत्रिम वंगंण डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरावीत. तुमच्या जोडीदाराशी याविषयी बोला. जोडीदाराला अशा संभोगातून काही इजा किंवा त्रास होत आहे की नाही हे विचारा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 20 =