1 उत्तर
hiv होईल वा नाही हे असं नाही कळत त्यासाठी चाचणी करावी लागते. अन पहिली गोष्ट ही की ज्या महिलेसोबत तुम्ही मुखमैथुन केलं तिला hiv चा संसर्ग होता का?
जर त्या महिलेला hiv असेल व जर तुमच्या तोंडामध्ये जखमा असतील, हिरड्या किंवा दातातून रक्तस्राव होत असेल तर एच आय व्ही, एच पी व्ही अशा लिंगसांसर्गिक आजारांचा धोका अधिक असतो. मुखमैथुनामध्ये लैंगिक अवयव स्वच्छ असणं आवश्यक आहे. अन तोंडाचा निरोध ही वापरू शकता. अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा. https://letstalksexuality.com/dental-dam/
आपले उत्तर प्रविष्ट करा