हो, रात्री उशिरा झोपण्याने विर्यामध्ये स्पर्म काऊंटवर परिणाम होतो. अन स्पर्म काऊंटवर परिणाम झाल्याने गर्भधारणा होण्यामध्येही अडचणी येतात. आपल्या शरीराच्या जैविक घड्याळावर रात्री उशिरा झोपल्याने परिणाम होतो. अन त्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो तसाच तो वीर्यनिर्मितीवरही होतो.