प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsवेशा व्यवसाय करणार्या बाईला किंवा मुलीला कसे ओळखायचे
1 उत्तर

वेश्या व्यवसाय करणार्याा स्त्रियांना त्यांच्या पेहरावावरुन किंवा वागण्यावरुन ओळखणं अवघड आहे. वेश्यागल्लीमध्ये अनेक स्त्रीया मेकअप(चेहर्याहची रंगरंगोटी) करुन पुरुषांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात पण याचा अर्थ मेकअप करणार्याक स्त्रीया वेश्या असतात असा होत नाही. त्यामुळं एखाद्या स्त्रीबद्दल असा अंदाज बांधणं चुकीचा ठरु शकतं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 5 =