प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsशरीरामध्ये धातूचे प्रमाण कमी आसणे हे व गर्भधारणे न होणे याचा काही संबध आहे का तर याच्या वर उपाय काय?

1 उत्तर

धातू हा शब्द मुख्यतः वीर्यासाठी वापरला जातो. वीर्यमध्ये जे शुक्राणू असतात त्यांचे स्त्रीबीजासोबत मिलन झाले तर गर्भधारणा होत असते. गर्भधारणा न होण्याची अनेक कारणे आहेत. शुक्राणू कमजोर/अशक्त किंवा विकृत असतील तेव्हा गर्भधारणेमध्ये अडचण येवू शकते. परंतू फक्त याच कारणामुळं गर्भधारणा होत नाही असं मात्र अजिबात नाही. तुम्हाला गर्भधारणा होण्यामध्ये अडचण येत असेल तर प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य राहील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 4 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी