प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsशिस्निका आणि भुगोष्टा म्हणजे काय?
1 उत्तर

भगोष्ठ म्हणजे योनिच्या दोन्ही बाजूस त्वचा असते ज्याला बाह्य ओठ आणि आतले ओठ (labia minora and the labia majora) असं म्हणतात.

शिश्निकेला इंग्रजीमध्ये क्लिटोरिस असं म्हणतात. स्त्रियांमध्ये क्लिटोरिस हा एक निव्वळ लैंगिक अवयव आहे. मायांगातील विविध भागांचा मिळून हा अवयव बनलेला आहे. संपूर्ण योनीमध्ये हा अवयव सामावलेला आहे. ग्रामीण भागात याला दाणा, टिटनी किंवा बटण म्हणलं जातं. पण या सगळ्याचा अर्थ संवेदनशील टोक इतकाच आहे. प्रत्यक्षात मात्र क्लिटोरिस संपूर्ण मायांगामध्ये पसरलेलं आहे.

याबद्दल अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/clitoris/

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 3 =