जगभरात वा आपल्याकडेही मुत्र पिणे ही एक थेरपी मानली जाते. त्याचे फायदे काही का असेनात पण शास्त्रीयदृष्या अजुनही तरी त्याला मान्यता मिळालेली नाही. वैज्ञानिकदृष्ट्या जेव्हा मूत्र मूत्रमार्गामधून बाहेर जाते, तेव्हा मुत्रमार्गातील बॅक्टेरियाने मुत्र दूषित होऊ शकते. त्यामुळे आपल्याला व इतरांना बॅक्टेरियल इन्फेक्शनची शकयता असते.
काही थोड्या प्रमाणात स्वत:ची लघवी पिल्याने काही त्रास होत नाही, पण रिस्क का घ्यावी ? त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्यावी, बाकी तुम्ही सुज्ञ आहातच.
जर त्रास होत असल्यास डॉक्टरांना भेटा.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा