प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsस्तन: माझ्या निप्पल वर दोन्ही साइडला 4 वर्षापासून गाठी होत्या त्यापैकी एक साइड ची पूर्णपणे विरघळाली आहे पण एक बाजूचि तशीच आहे. ह्या गाठीचा मला कसलाच त्रास होत नाही. उपाय सांगा
1 उत्तर
Answer for स्तन answered 8 years ago

वयात येताना सुरुवातीला निपल(स्तनाग्रे) भोवतीचा भाग थोडाफार टणक असू शकतो. तुमच्या प्रश्नांमधून तुमचं वयाची माहिती उपलब्ध नाही त्यामुळं काही अंदाज बांधणं कठीण आहे. निपलभोवती अशा गाठी असणं एखाद्या आजाराचं लक्षणदेखील असू शकतं. अशा समस्यासाठी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तो जास्त फायदेशीर राहील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 13 =