प्रश्नोत्तरेस्त्रियांणी सेक्स केल्या नंतर माणसाच विर्य पिलेतर चांगले असते का वाईट ??? विर्य पिल्यास स्त्रीयांच आरोग्य चांगले राहते का ?

स्त्रियांणी सेक्स केल्या नंतर माणसाच विर्य पिलेतर चांगले असते का वाईट ??? विर्य पिल्यास स्त्रीयांच आरोग्य चांगले राहते का ?

Gajanan kurane replied 2 years ago

छान वाटत

Gajanan kuranr replied 2 years ago

छान वाटत

1 उत्तर
Answer for सेवस answered 7 years ago

लैंगिक संबंधामध्ये ‘मुखमैथून’ हा एक प्रकार आहे ज्यामध्ये पुरुषाचे लिंग आपल्या तोंडात घेणे किंवा स्त्रीच्या योनी, शिस्निकेला जिभेने स्पर्ष सुख देणे हे प्रकार आहेत. सगळ्यांनाच संभोगाचा हा प्रकार आवडतोच असे नाही. काहींना तो आवडतो तर काहींना किळसवाणा वाटू शकतो.

वीर्य तोंडावाटे पोटात गेल्यास गर्भधारणा होत नाही अथवा कोणताही अपाय होत नाही. तसंच त्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी खूप फायदे होतात असंही नाही. जोडीदाराला कोणताही लैंगिक आजार अथवा संसर्ग नसेल तर वीर्य प्राशन करण्यामध्ये किंवा मुखमैथून करण्यात काही धोका नाही. लैंगिक आजार असेल आणि स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या तोंडामध्ये काही जखमा असल्या तर मात्र या आजाराची लागण होऊ शकते. अशा वेळी कंडोमचा वापर केलेला चांगला.

तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला मुखमैथुनात आनंद मिळत असेल, काही वावगं वाटत नसेल तर यात काहीही चुकीचं नाही. लैंगिक संबंधामध्ये आपल्या जोडीदाराची इच्छा, संमती असणं खूप महत्वाचं आहे. तरच ते संबंध आपल्यासाठी आणि आपल्या जोडीदारासाठी सुखकर होऊ शकतील.

चांगलं-वाईट, चूक-बरोबर, नैतिक- अनैतिक याच्या प्रत्येकाच्या कल्पना, संकल्पना वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी काही चांगले, तुम्हाला काय आवडते ते तुम्ही ठरवा.

Ganesh Wani replied 2 years ago

मला बयाको ची पूछी चटायला अवड़ते

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 14 =