1 उत्तर
हस्तमैथुन किती वेळा करावं याचा कोणताही नियम नाही. ज्यावेळी तुम्हाला लैंगिक भावनांचा ताण जाणवत असेल त्यावेळी हस्तमैथुन करावं. मात्र तुमच्या दैनंदिन आयुष्यांमध्ये याचा अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. काहीवेळेस एकटेपणाचा ताण सहन न झाल्यामुळं सतत हस्तमैथुन करण्याची इच्छा होते. अशावेळी इतर कामांमध्ये तुमचं मन रमवा.
आपले उत्तर प्रविष्ट करा