प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsहस्तमैथुन केल्यावर गर्भधारण होते का
1 उत्तर

तुमच्या प्रश्नामधून तुम्ही स्त्री आहात की पुरुष हे नक्की कळत नाही. त्यामुळं उत्तर देताना स्त्री-पुरुष दोघांसाठी देत आहोत. गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीबीज व पुरुषबीज एकत्र येणे आवश्यक असते. हस्तमैथुन मध्ये ही प्रक्रिया घडत नाही. मुली ज्यावेळी हस्तमैथुन करतात त्यावेळी किंवा पुरुष हस्तमैथुन करतात त्यावेळी दोघांच्याही बीजांचं मिलन होत नाही. त्यामुळं गर्भधारणा होत नाही. हस्तमैथुन करण्यामध्ये गैर काहीही नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 3 =