हस्तमैथुन asked 7 years ago

1 उत्तर

पुरुषाच्या शरीरात हृदयाच्या एका ठोक्याला किमान 1000 पुरुष बीजं तयार होत असतात. ती बाहेर पडण्यासाठी वीर्यकोषांमध्ये वीर्य तयार होतं. लैंगिक भावना निर्माण झाल्या किंवा लैंगिक क्रिया केल्यावर ते लिंगातून बाहेर पडतं आणि नव्याने वीर्य तयार होतं. वीर्य सतत तयार होत असतं आणि ते साठवून ठेवता येत नाही.

हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. मात्र हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे.

हस्तमैथुनाविषयीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 19 =