मित्रा, हा तुझा गैरसमज आहे. आपल्या समाजात लैंगिक अवयवांवरून खूप सारे गैरसमज आहेत. पण ते कितपत मनावर घ्यायचे हे तुमच्या हातात आहे. तसेच होणाऱ्या बायकोकडे लैंगिक अवयव किंवा फक्त लैंगिक सुख या चौकटीतून न पाहता ती एक व्यक्ती आहे, माणूस आहे या चौकटीतून देखील पाहा.