प्रश्नोत्तरेCategory: Public Questions4 महिन्या पुर्वी व त्या अगोदर 1 महिन्यापुर्वी मुलशी संबंध आला परंतु विर्य बाहेरच टाकले पण आता 4 महिन्यांनी पाळी चुकली पोटात दुखत असते. तर मी गरोदर आहे का?

1 उत्तर

चार महिन्यापूर्वी तुमचे संबंध आल्या नंतर पाळी आली होती का? जर तसे असेल तर तुम्ही गरोदर असण्याची शक्यता नाही. तरीही प्रेग्नन्सी तपासण्याचे कीट आणून तपासून घ्या. शक असले तर दवाखान्यात जा. पोटात का दुकःत आहे हे सुद्धा डॉक्टरच सांगू शकतील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 1 =