प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमुलगा होण्यासाठी सेक्स कसाकरावा?

1 उत्तर

खास ’मुलगा’ होण्यासाठी संभोगाची कोणतीही विशेष अशी आसनं(सेक्स पोजिशन) नाहीत. सेक्स, सेक्ससारखाच करावा ज्यात दोघानांही आनंद मिळेल. तिच्या किंवा त्याच्या मर्जीविरुध्द नसावा. फक्त मुलगाच का हवा? यावर मात्र नक्की पुन्हा विचार करा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 7 =