About Frottage asked 7 years ago

दोन पुरुषांमध्ये संबंध होत असताना जर लिंग एकमेकांवर घासुन आनंद घेतला जात असेल, तर अशा प्रकारच्या सेक्समध्ये STD किंवा HIV ची शक्यता असते का व कशी ? ज्याला इंग्रजीमध्ये Frot Sex/Frottage हा शब्द वापरला जातो.

1 उत्तर
Answer for About Frottage answered 7 years ago

हो, शक्यता असते. निरोध न वापरता जर असे सम्बन्ध आले तर जंतूची लागण एकमेकांना होऊ शकते ज्यातून हर्पिस, स्केबीज सारखे लिंग सांसर्गिक आजार होऊ शकतात. एचआयव्ही सारखा आजार होण्याची शक्यता कमी असते पण अजिबात नसते असे काही नाही. त्यामुळे काळजी घेतलेलीच बरी.

खाली एड्स आजाराशी संबंधित एका लेखाची लिंक देत आहोत. तो लेख वाचा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 4 =