प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsahar ani lingahi size kiva thatharta jast

Kanda khalyane virya jast pramanat vadnyas madad hote ka he khara ahe ka ani tasech lingahi size kiva thatharta jast rahanyas madad hote as kahi aste ka tasech akrod ya suka meva baat

1 उत्तर

कांदा किंवा इतर आहार आणि लैंगिक इच्छा, शरीर संबंधांचा वेळ, शीघ्रपतन यांचा बऱ्याचदा संबध लावला जातो.पण त्यात काहीही तथ्य नाही. हे सर्व गैरसमज आहेत. लिंगाची साईझ किंवा संभोगाचा काळ वाढविण्याचे शास्त्रीय कसोटीवर उतरलेले एकही औषध बाजारात उपलब्ध नाही. शिवाय लिंगाची साईझ आणि संभोगाचा वेळ जास्त म्हणजे जास्त लैंगिक समाधान हाच मुळात एक गैरसमज आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंक्सवरील माहिती वाचा.

https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/

https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा
||
x
 
000:0

17 + 20 =