प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsAll – What can i do on personal level to propogate information to people about gender and sexuality and lgbt?

What can i do on personal level to propogate information to people about gender and sexuality and lgbt?

1 उत्तर
Answer for All answered 8 years ago

अरे वाह! माफ करा तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यास खूप वेळ झाला. तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. स्वतःच्या आणि तुमचा प्रभाव (सकारात्मकरित्या) असेल तितक्यांच्या जीवनात, जगण्यात समानता, समता, संमती, मोकळेपणा, विश्वास, सुरक्षितता अशा मुल्यांचा अंतर्भाव असेल यासाठी प्रयत्न करू शकता. जिथे शक्य असेल तिथे या विषयावर बोलू शकता. विशेषतः लिंगभाव सामनता, समलिंगी व्यक्तींच्या हक्कांसाठीची अभियानं यांना सक्रीय पाठींबा देऊ शकता. आमच्या कामात आम्हाला नेहमी स्वेच्छा पूर्वक काम करणाऱ्या व्यक्तींची मदत लागते. तुम्ही त्यांच्या पैकी एक असू शकता. तुमचे अभिनंदन..

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 8 =