1 उत्तर
हे तूच ठरवू शकतेस की, या परिस्थितीमध्ये काय करायला हवे? तुला जर हे समजले आहे कि तुम्ही दोघे एकत्र पुढे जाणे शक्य नाही किंवा त्याच्या आयुष्यामध्ये दुसरी व्यक्ती आहे तर इथेच थांबू शकतेस.
कधीकधी या गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी वेळ लागू शकतो आणि त्रासही होतो. अशावेळी आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवता येईल. यातून बाहेर पड, पुढे जा… इतर मार्गही तुला भेटतील शेवटी निर्णय तुलाच घ्यायचा आहे.
आपले उत्तर प्रविष्ट करा