1 उत्तर
पुरुष बाळाला जन्म देवू शकत नाहीत. माणसांमध्ये प्रजनन क्षमता केवळ स्त्रीयांकडे आहे. त्यामुळं जन्मलेल्या बाळाला आवश्यक असणारा अन्नपुरवठा करणारी यंत्रणा स्त्रीयांकडे असणे स्वाभाविक आहे. नवजात बालक बाहेरील अन्नावर लगेच जगू शकत नाही. पुरुषांनाही स्तन असतात मात्र त्यामध्ये दुग्धग्रंथींची वाढ न झाल्यामुळे ते मोठे होत नाहीत.
आपले उत्तर प्रविष्ट करा