1 उत्तर
प्रत्येक स्त्रीचं मासिक पाळी चक्र वेगवेगळ्या दिससांचं असू शकतं. मासिक चक्र नियमित ठराविक दिवसांमध्ये येत असेल तर पाळीच्या १२ ते १६ दिवस आगोदर संभोग झाला तर गर्भ राहण्याची शक्यता जास्त असते. नक्की कितव्या दिवशी अंडोत्सर्जन होईल हे सांगणं कठीण असतं. वर्षभरानंतरही गर्भ राहत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
आपले उत्तर प्रविष्ट करा