1 उत्तर
पाळीत साधारणपणे ३ ते ५ दिवस रक्तस्त्राव होतो. २ ते ७ दिवस होणाऱ्या राक्तस्त्रावालाही नॉर्मल म्हणता येईल. मुलींना पाळी सुरु झाल्यांनतर कधी कधी थोडे अधिक दिवस रक्तस्त्राव चालू राहू शकतो. त्यामुळे पाळीचक्र मोठे असू शकते. पण वाढत्या वयानुसार दोन पाळी मधील अंतर कमी होत जाते आणि पाळी अधिक नियमित होते. त्यामुळे किशोरवयातील मुलींनी पाळीतील अनियमितता किंवा रक्तस्त्रावाची तशी चिंता करण्याचे कारण नसते. अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा..
https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/
आपले उत्तर प्रविष्ट करा