प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsBody Building : मला व्यायामाची आवड आहे. पण internet वर असे वाचण्यात आले की, “शरीर  जास्त पिळदार असेल, तर लिंग लहान होत जाते”,  तसंच  मित्रही मस्करी मध्ये बोलतात जास्त व्यायाम करू नको नाहीतर लिंग लहान होईल. जास्त व्यायाम केल्यावर लिंग लहान होते का ?

1 उत्तर
Answer for Body Building answered 6 years ago

असं काही होत नाही.

अन हे नेहमी लक्षात ठेवा की, लिंगाचा आकारापेक्षा लैंगिक क्रीडेच्या पध्दतीवर लैंगिक सुख अवलंबून असतं.

लिंगाच्या आकाराबाबत असे गैरसमज समाजात आहेत, अधिक माहितीसाठी सोबतच्या लिंक पहा.

https://letstalksexuality.com/male-body/

https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 6 =