प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsWhat are consequences when one masturbates frequently weekly/daily or twice or more a day?
1 उत्तर

वारंवार हस्तमैथुन केल्याने आरोग्यावर, लिंगावर किंवा वीर्यावरती कसलाही विपरित परिणाम होत नाही. मात्र बाकीच्या सर्व गोष्टी सोडून केवळ हस्तमैथुनच करत रहाल तर काय उपयोग? मित्र मेत्रिणी, अभ्यास, नोकरी, काम धंदा, छंद, आवडी या गोष्टीही शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी गरजेच्या आहेत. त्यामुळे फक्त हस्तमैथुन केलं तरच बरं वाटतं अशी वेळ येऊ देऊ नका.
अपराधी वाटून घेऊ नका. एन्जॉय

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 4 =