1 उत्तर
मुखमैथुनामध्ये जोडीदाराच्या लैंगिक अवयवांना मुखाने स्पर्श करून सुख देतात. हा एक मैथूनाचाच प्रकार आहे. यामध्ये पुरुषाचे लिंग जोडीदार आपल्या तोंडात धरतो, स्त्री जोडीदार असेल तर तिच्या योनीला, क्लिटोरिसला तोंडाने, जिभेने स्पर्श करून उत्तेजना निर्माण केली जाते. मुखमैथुनामध्ये लैंगिक अवयव स्वच्छ असणं अत्यंत आवश्यक आहे. तसंच जर तोंडामध्ये जखमा असतील, हिरड्या किंवा दातातून रक्तस्राव होत असेल तर एच. आय. व्ही, एच .पी. व्ही. किंवा एड्ससारख्या लिंगसांसर्गिक आजारांचा धोका असतो.
आपले उत्तर प्रविष्ट करा