प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsDiffernt Sex postion wife are satisfy

Vegvegly sex postion for woman satisfaction

1 उत्तर

सेक्स ही मनाला आणि शरीराला आनंद देणारी कृती आहे.  सेक्स करताना एकमेकांच्या आनंदाचा विचार करणे ही महत्वपूर्ण बाब आहे. लैंगिक संबंधामध्ये आपल्या जोडीदाराची इच्छा, संमती असणं तसेच जोडीदार कम्फर्टेबल खूप महत्वाचं आहे.
सेक्स करताना वेगवेगळ्या पोजिशन्स नक्कीच वापरल्या जातात याची माहिती तुम्हाला लैंगिक शिक्षण देणाऱ्या वेबसाईट व पुस्तके यातून मिळू शकेल. परंतु ‘समाधान’ देण्यासाठी नेमक्या कोणत्या सेक्स पोजिशन्स तुमच्या साथीदाराला आवडतील असं सांगणं कठीण आहे. हे ठरवण्यासाठी  तुमचा जोडीदारासोबत संवाद अतिशय  महत्वाचा आहे. ज्या लैंगिक  कृतीला तुमचा साथीदार कम्फर्टेबल आहे त्यातून समाधान मिळत असतं. तुम्ही केलेल्या कोणत्या कृतीला साथीदार सहजपणे स्वीकारत आहे हे पाहून कोणती कृती करायला हवी आणि कोणती नको हे तुम्हाला नक्कीच ठरवता येईल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 12 =