Fantasy asked 4 years ago

नमस्कार. माझे नुकतेच अडीचएक महिन्यापूर्वी लग्न झाले आहे. माझ्या पत्नीला सेक्सबद्दलची एक विचित्र fantasy आहे. सेक्स करताना माझ्या लिंगावरचे केस तिला खूप उत्तेजित करतात. Foreplay करताना जननइंद्रियांवरील केस तिचा खरा turn on आहे. स्वतःच्या योनीवरील केस तिने आजपर्यंत कधीच काढले नाहीयेत. पत्नीला ह्या गोष्टीच मोठं आकर्षण आहे पण मला ते थोडं विचित्र वाटत याला sex fantasy म्हणावी कि आणखी काही..?!

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 12 =