FEMALE BODY AFTER SEX asked 4 years ago

HelloHello Lets talk sexulity community . Mi tumcha last 2 years pasun reader ahe and Khup best and Great Work ahe tumcha sglyancha ! Keep Spreading the knowledge ..

So Maja Question

Asa mi aikla ahe ki jeva Girl sex krte teva tynche breasts and Sexual parts and Body chi growth hote kiva te jast sujatat , and mote pn hotat size ne .. he khar ahe ka ? ki ha ek gairsamaj ahe ?

1 उत्तर
Answer for FEMALE BODY AFTER SEX answered 4 years ago

या सारख्या प्रश्नां मागे काहीही शास्त्रीय आधार नसतो. जेव्हा पाळी चालू होते तेव्हा वेगवेगळ्या संप्रेरकांमुळे शरीराला गोलाई येणे, अवयवांची पूर्ण वाढ होणे ते मोठे दिसू लागणं सुरु होते. या वाढीचा व लैंगिक संबंधांचा काहीही संबंध नसतो. हा गैरसमज आहे.

ब-याच प्रमाणात असेही गैरसमज समाजात असतात की,मुलीचे शरीर, स्तन यांचा आकार मोठा असल्यास, चालण्याची लकब बदलली की तिचे संबंध आले असतील म्हणुन… पण त्यात काही तथ्य नाही. वाढत्या वयात शरीरात बदल हे होणारच … फक्त काहींच्या बाबतीत लवकर काहींच्या उशीरा… एवढंच.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 15 =