gand shot martana ka dukhte asked 8 years ago
Santosh replied 8 years ago

Date aane se 4-5 din pahle sex kiya to bhi ladki pregnant hoti hai kya..

I सोच replied 8 years ago

तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/conception/
यांविषयीचे अनेक प्रश्न वेबसाईटवर चर्चिले गेले आहेत तेही वाचा.
https://letstalksexuality.com/question/

1 उत्तर

सर्वात प्रथम तुम्ही वापरलेल्या भाषेवर बोलू या. लैंगिकतेला सकारात्मक पध्दतीने पाहताना त्यामध्ये कोणी कोणाला शॉट मारत नसतो. दोन्ही जोडीदारांच्या इच्छा, संमंती आणि आनंदामध्ये ’मारण्याची’ भावना नसते. कदाचित लैंगिकतेबद्दल बोलताना खरच शब्द सुचत नसतील पण ते शोधणं आणि वापरणं खूप महत्वाचं आहे. अन्यथा अशा शब्दांमधून लैंगिकतेबद्दलचा नकारात्मक दृष्टीकोन दिसून येतो. आता तुमच्या प्रश्नाबद्दल बोलू या. गुदाद्वारे सेक्स करताना त्रास होण्याची शक्यता नेहमीच जास्त असते. याचं पहिलं कारणं योनी मार्ग हा लवचिक असतो तसं गुदद्वार कमी लवचिक आणि आकुंचन पावलेलं असतं. दुसरं योनीमार्गातून संभोग करताना तिथं योनीस्त्राव हा वंगण(लुब्रिकंट) म्हणून काम करत असतो. मात्र असा कोणताही स्त्राव गुदद्वारामध्ये होत नसतो. गुदद्वाराचा भाग का कोरडा/शुष्क असतो. त्यामुळं गुदामधून संभोग करताना कृत्रिम वंगण जसं केवाय जेली वापरणं जास्त फायदेशीर राहतं. याशिवाय गुदद्वारातून संभोग करतान स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. अन्यथा संसर्ग होण्याची शक्यता जास्त वाढते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 7 =