1 उत्तर
स्त्री बीज आणि पुरुष बीजाच्या मिलनातून गर्भ तयार होतो. सुरुवातीला एक पेशीच्या आकाराचा हा गर्भ पेशी विभाजनातून वाढतो. विभाजित झालेल्या पेशीतून नंतर विविध अंग बनण्याची ही प्रक्रिया असते. नऊ महिने बाईच्या पोटात तो वाढतो आणि विशिष्ट वेळी बाहेर येतो. गर्भधारणा कशी होते हे समजून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. आपल्याला माहिती मिळेल. https://letstalksexuality.com/conception/
आपले उत्तर प्रविष्ट करा